Sangeum Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: चिरेवाहू ट्रक कोसळला गटारात; सांगेतील घटना

Sangeum Accident: सांगे बाजारात घडलेल्या या घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही

गोमन्तक डिजिटल टीम

सांगे बाजारात आज चिरेवाहू ट्र्क गटारात कोसळण्याची घटना घडली असून यात कोणतीही जीवित हानी घडलेली नाही. चिरे भरलेला ट्रक सकाळी चिरे खाली करण्यासाठी गटाराच्या बाजूने उभा केला असता, तो चिऱ्यांच्या वजनाने गटाराच्या बाजूने कलंडला.

गटाराची बाजू भूसभूशीत असल्याने ट्रक एका बाजूने मातीत खचून कलंडला. या नंतर गटारात कलंडलेला हा ट्रक क्रेनच्या साहाय्याने उभा करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sanquelim Ganja Seizure: पोलिसांना टीप मिळाली, निळी पिशवी उघडल्यावर विस्फारले डोळे; साखळीत मोठी कारवाई, गांजाचा साठा जप्त

Goa Crime: शेळ्यांच्या वादातून डोक्यावर, छातीवर केला चाकूने वार; 8 वर्षानंतर आरोपीला शिक्षा, 18 दिवसांचा कारावास

Sand Mining: वाळू उपसा प्रश्‍न! जीसीझेडएमएला 50 हजारांचा दंड; उत्तर सादर न केल्याने एनजीटीची कारवाई

Ind Vs NZ T20: 5व्या सामन्यापूर्वी मोठी बातमी! सॅमसनसाठी अखेरची संधी? वरुण चक्रवर्तीबाबतही संदिग्धता

Nayudy Trophy: 23 चौकार, 6 षटकार! गोव्याविरुद्ध दिवसात ठोकले द्विशतक; पंजाबचा धावांचा डोंगर

SCROLL FOR NEXT