Sankalp Amonkar | Congress Updates  Dainik Gomantak
गोवा

Sankalp Amonkar : खंडणी प्रकरणी याचिकेवरुन कोर्टाने आमदार आमोणकरांचे टोचले कान, काय म्हणाले कोर्ट?

खंडणी, पाठलाग याचिका प्रकरणात न्यायालयाने आमदार आमोणकर यांना फटकारले

Sumit Tambekar

गोवा विधान निवडणूकीपूर्वी मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी आपल्यावर खंडणी व पाठलाग केलेल्या आरोपांची चौकशी व्हावी. यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका आता मागे घेण्यासाठी अमोणकर यांनी अर्ज केला असता न्यायालयाने नकार देत आमोणकर यांना आज फटकारले आहे.

(The High Court has ordered that MLA Sankalp Amonkar cannot withdraw the petition )

मिळालेल्या माहितीनुसार आमदार संकल्प आमोण यांच्यावर खंडणी व पाठलाग केल्याचा आरोप मिलिंद नाईक यांनी केला होत होता. त्याची चौकशी व्हावी म्हणून दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने आमोणकर यांना फटकारत आता याचिका मागे घेता येणार नाही असे म्हटले आहे. कारण राजकीय स्थितीबदली म्हणून याचिका मागे घेणार असाल तर न्यायालाय याला परवानगी देणार नाही, असे म्हटले आहे. कोण राजकीय फायद्यासाठी न्यायालयाचा फायदा करुन घेणार असेल तर ते चालणार नाही असे ही न्यायालयाने म्हटले आहे.

मिलींद नाईक यांच्यावर आरोप करत आमोणकर यांनी न्यायालयाकडे दाद मागितली होती. ती आता माघार घेण्याचा प्रयत्न केल्यावर आमोणकर यांना न्यायालयाने फटकारत एखाद्या व्यक्तीबाबत खरच असा प्रकार घडला आहे का? याची चौकशी होणारच अशी भुमिका घेतली आहे. त्यामुळे आमोणकर यांच्यासाठी राजकीय स्थिती अनुकूल असली तरी न्यायालयाने त्यांना पुढील प्रक्रियेला समोरे जावे लागेल असे म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ऑर्डर उशिरा का आणली?' म्हणत डिलिव्हरी बॉयला फ्लॅटमध्ये खेचून मारहाण, तीन मिनिटांचा CCTV व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगार किती वाढणार? फिटमेंट फॅक्टर किती असेल? 5 महत्त्वाचे अपडेट्स आले समोर

Rishabh Pant Record: गिलख्रिस्टचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! ऋषभ पंत बनला 'सिक्सर किंग', परदेशात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

SCROLL FOR NEXT