Gymkhana Sports Complex Dainik Gomantak
गोवा

Gymkhana Sports Complex: थिवी क्रीडा संकुल बनले बेकायदेशीर कामांचा अड्डा, 1983 पासून रखडलाय हा प्रकल्प

थिवि येथील जिमखाना क्रीडा संकुल हा प्रकल्प निधी अभावी रखडलाय.

दैनिक गोमन्तक डिजिटल

निधी अभावी विकासकामे रखडल्याचे चित्र सर्वच क्षेत्रात दिसतं. जनतेच्या हिताची विकासकामे अपुऱ्या निधी अभावी रखडली तर जनतेच्या तीव्र प्रतिक्रिया उमटतात. सध्या थिवी येथील एक प्रकल्प असाच निधीअभावी रखडला असून त्या ठिकाणी बेकायदेशीर कामांना ऊत आला आहे. साहजिकच येथील ग्रामस्थांमधून याबाबत नाराजी व्यक्त होताना दिसत आहे.

थिवि येथील जिमखाना क्रीडा संकुल हा प्रकल्प सन 1983 पासून निधी अभावी रखडलाय. थिवी पंचायत समितीच्या कक्षेत येणारा जिमखाना क्रीडा संकुल प्रकल्प 1983 पासून अपूर्ण आहे. निधीच्या कमतरतेमुळे हा प्रकल्प अपूर्ण राहिलाय. दुर्लक्षित राहिलेली ही इमारत सध्या बेकायदेशीर कामांसाठी हॉटस्पॉट ठरत आहे. थिवीमधील ग्रामस्थ आणि येथील क्रीडाप्रेमींनी या पडक्या संकुलाबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

दरम्यान, या क्रीडा संकुलाच्या जीर्णोद्धाराचे काम शासनाने पूर्णत्वास नेण्यासाठी हे संकुल पंचायतीच्या ताब्यात द्यावे, असे आवाहन अध्यक्ष, आमदार व मंत्री निळकंठ हळणकर व थिविचे सरपंच यांनी जिमखाना समितीकडे केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lavani Marathi Folk Art: शेतातील 'लावण' की सौंदर्याचे 'लावण्य'? मराठी मातीशी जोडलेल्या लावणीची वास्तववादी व्याख्या

Hannah Arendt On Violence: दुष्टता ही राक्षसाकडून नाही तर स्वतंत्र विचार न करणाऱ्या सामान्य माणसाकडून घडते! हॅना आरेन्ट यांचे पथदर्शी विचार

Crime News: "तू तिच्याशी का बोलतोस?" बिअर पार्टीतून सुरू झाला वाद; संतापलेल्या तरुणाने ब्लेडने सपासप वार करत मित्राला संपवलं

Verna: टेम्पोवर कोसळली वीजवाहिनी; छत्तीसगडच्या 30 वर्षीय क्लिनरचा मृत्यू

Shani Vakri 2026: शनिदेवांची उलटी चाल! 'या' राशींना बसणार मोठा आर्थिक फटका; नोकरी-व्यवसायात वाढणार मानसिक ताण

SCROLL FOR NEXT