Goa Bench Of Bombay High Court Dainik Gomantak
गोवा

आमदार अपात्रता याचिकेवर 10 डिसेंबरला होणार अंतिम सुनावणी

अपात्रता याचिकेवरील सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) गोवा खंडपीठासमोर आली असता ती 10 डिसेंबर पर्यंत तहकूब करण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: काँग्रेस (Congress) व मगो पक्षातून भाजपमध्ये (BJP) प्रवेश केलेल्या बारा आमदार विरुद्ध दोन वेगवेगळ्या याचिका द्वारे दाखल करण्यात आलेल्या अपात्रता याचिकेवरील सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) गोवा खंडपीठासमोर आली असता ती 10 डिसेंबर पर्यंत तहकूब करण्यात आली आहे. या 10 डिसेंबरला या दोन्ही याचिकांवर अंतिम सुनावणी होणार आहे खंडपीठाने या दोन्ही याचिका मधील बाराही आमदारांना नोटिसा बजावून त्यावरील उत्तर 6 डिसेंबर पर्यंत देण्यास सांगितले आहे तसेच याचिकादारांना त्याला उत्तर द्यायचे असल्यास ते 9 डिसेंबर पर्यंत देण्यात यावे असे नमूद केले आहे. दरम्यान गोवा कळवणे मध्यस्ती अर्ज सादर केला असून प्रतिवाद्यांना खंडपीठाने नोटिसा बजावल्या आहेत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT