Mumbai-Goa Vande Bharat Express  Dainik Gomantak
गोवा

'Vande Bharat Express'बद्दल प्रवाशांचा नाराजीचा सूर; म्हणाले, विमान प्रवास...

मुंबई-गोवा रेल्वेचा दर 1970 ते 3535 रुपये!

गोमन्तक डिजिटल टीम

'Vande Bharat Express मुंबई गोवा दरम्यान धावणाऱ्या ‘वंदे भारत एक्सप्रेस’ रेलगाडीचा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. आधुनिक सुविधा आणि आरामदायी प्रवास यामुळे या रेलगाडीची सर्वत्र चर्चा आहे. मात्र, या गाडीच्या प्रवासासाठी असणारे भाडे सध्या चर्चेचा विषय ठरत असून त्यापेक्षा विमान प्रवास परवडला अशी प्रतिक्रिया प्रवाशांमधून व्यक्त होत आहे.

तिकिटांची तुलना

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि गोव्यातील मडगाव रेल्वे स्थानक या दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत रेल्वेच्या वातानुकूलित डब्यातील खुर्चीचे भाडे १,९७० रुपये आहे. तर, एक्झिक्युटिव्ह खुर्चीसाठी ३,५३५ रुपये मोजावे लागणार आहेत.

२ त्या तुलनेत मुंबई ते गोवा विमान प्रवासाचे दर ऑनलाइन तपासले असता ते ‘वंदे भारत’च्या प्रवासापेक्षा कमी असल्याचे दिसून आले.  आजचा तिकीट दर १८०८ रुपये, ४ जुलैसाठी १९०८ रुपये आणि ७ जुलैसाठी २,५७२ रुपये आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

Viral Post: इंजिनिअरिंग पूर्ण, 500 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज... पण इंटरव्ह्यूसाठी एकही कॉल नाही; तरुणाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT