गोवा

Partition Exhibition: पणजीत भारतीय फाळणीवर आधारित छायाचित्र प्रदर्शन

गोमन्तक डिजिटल टीम

भारत स्वात्रंत्र्याची 75 वर्षांचा अमृतमहोत्सव साजरा करित आहे. यानिमित्त देशात हर घर तिरंगा, तिरंगा रॅली यासह अनेक कार्यक्रम साजरे केले जात आहे. गोव्यात देखील स्वातंत्र्यानिमित्त विविध कार्यक्रम साजरे केले जात आहेत. पणजीत भारत देशाची फाळणीवर आधारित छायचित प्रदर्शन नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे.

या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्धाटन मंत्री आणि सांगेचे आमदार सुभाष फळदेसाई यांच्या हस्ते उद्धाटन करण्यात आले. यावेळी उत्तर गोवा जिल्हाधिकारी मामु हगे उपस्थित होत्या.

दरम्यान, भारतीय जनापा पार्टीच्या वतीने आज (दि.14) फाळणी दिवसानिमित्त मुक मोर्चा आयोजित केला आहे. इमाकल्ते कन्सेप्शन चर्च पासून आझाद मैदान पर्यंत हा मुक मोर्चा आयोजित केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi Speech: 'ज्ञानेशकुमारांचा तुरुंगवास अटळ'! राहुल गांधींचा हल्लाबोल, मतांच्या चोरीविरोधात काँग्रेस आक्रमक

Old Goa Crime: खाकीला कलंक! जुने गोवे लैंगिक शोषण प्रकरणी बाल हक्क आयोगाची गंभीर दखल, 3 दिवसांत मागितला अहवाल

Marriage Certificate: गोव्यात 'डेस्टिनेशन वेडिंग' करणाऱ्यांसाठी मोठी खूषखबर; आता राज्यातच मिळणार मॅरेज सर्टिफिकेट! CM सावंतांची घोषणा

Robbery Case: तोंड बांधून आले, चाकू-गोफणीचा धाक दाखवून लुटले! अखेर ‘पारधी गँग’ कळंगुट पोलिसांच्या ताब्यात; मध्य प्रदेशच्या जंगलात धाडसी कारवाई

Goa Chief Minister Statement: 'पुढील वर्षीही गोव्यात सत्तेचा सारथी मीच'! आयर्नमॅन स्पर्धेच्या मंचावरुन CM सावंतांचे सूचक वक्तव्य

SCROLL FOR NEXT