Election Commission Dainik Gomantak
गोवा

Election Commission: निवडणूक आयोग करणार ‘ईव्हीएम’ तपासणी

ही तपासणी प्रक्रिया सर्व देशभर विविध टप्प्यांमध्ये चालणार आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Election Commission पुढील वर्षी होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुका आणि या वर्षाच्या अखेरीस पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांचा विचार करता केंद्रीय निवडणूक आयोगाने इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (ईव्हीएम) आणि पेपरट्रेल मशीन्सची पहिल्या टप्प्यातील तपासणी सुरू केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ही तपासणी प्रक्रिया सर्व देशभर विविध टप्प्यांमध्ये चालणार असून त्यात केरळमधील मतदारसंघांचा देखील समावेश असल्याचे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना अपात्र जाहीर करण्यात आल्यानंतर केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघाची जागाही रिकामी झाली होती.

या सगळ्या तपासणी प्रक्रियेचे वेळापत्रक निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आले असून राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना देखील याबाबतचे निर्देश देण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT