The Congress leader sent a letter to the chief secretary of the state requesting not to allow the Sunburn Festival  
गोवा

Sunburn Festival 2024: सनबर्नला परवानगी देऊ नका: काँग्रेस नेते जना भंडारी यांची मुख्य सचिवांकडे मागणी

सनबर्न फेस्टिव्हलचे गोव्यात होणारे आयोजन फक्त अमली पदार्थांचे सेवन करण्यासाठीच असते.

Manish Jadhav

सनबर्न फेस्टिव्हलचे गोव्यात होणारे आयोजन फक्त अमली पदार्थांचे सेवन करण्यासाठीच असते त्यामुळे हा संगीत महोत्सव आयोजित करण्यासाठीं कुठलीही परवानगी या आयोजकांना देण्यात येऊ नये अशी मागणी करणारे निवेदन आज काँग्रेस नेते जना भंडारी यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना दिले आहे.

भंडारी हे प्रदेश काँग्रेस समितीचे माजी सरचिटणीस असून त्यांनी आज दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी आश्विन चंद्रू आणि उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकारी स्नेहा गीते यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

दरवर्षी वागतोर येथे आयोजित करण्यात येतं असलेला हा संगीत महोत्सव यंदा दक्षिण गोव्यात आयोजीत करण्यात येणार असल्याची घोषणा आयोजकांनी केली होती. मात्र त्यामुळे दक्षिण गोव्यातही ड्रग्स संस्कृती फोफवणार असा दावा करुन या महोत्सवावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Village Tourism: "आम्हाला प्रकल्प हवाच!" सुर्ला ग्रामस्थांकडून इको-टुरिझमचे स्वागत; शासनाच्या प्रकल्पाला ग्रामसभेचा पाठिंबा

TCS Layoff: मोठी बातमी! टीसीएस देणार 12,000 जणांना नारळ; सीईओ म्हणाले, 'भविष्यासाठी गरजेच...'

Goa Live News: नागपंचमीसाठी नागोबा सज्ज

Bison In Sawantwadi: एक, दोन नव्हे… थेट 15 गवारेड्यांचा धुमाकूळ! लोकांना फुटला घाम, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

तुम्हालाही विनाकारण राग येतोय? सावधान! असू शकते रक्तातील साखरेच्या बदलांचे लक्षण, 'या' गोष्टी ठेवा लक्षात

SCROLL FOR NEXT