Goa

 

Dainik Gomantak 

गोवा

ख्रिस्ती बांधवाकडून नव वर्षाचे उत्साहात स्वागत

नववर्ष 2022 सालचे उत्साहात स्वागत केले. ख्रिस्ती बांधवातर्फे चर्चमध्ये (Church) प्रार्थना सभेत उपस्थिती लावून प्रार्थना केल्यानंतर बरोबर बाराच्या ठोक्याला नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

दैनिक गोमन्तक

वास्को: रात्रीच्या बाराच्या ठोक्याला नववर्ष 2022 सालचे उत्साहात स्वागत केले. ख्रिस्ती बांधवातर्फे चर्चमध्ये प्रार्थना सभेत उपस्थिती लावून प्रार्थना केल्यानंतर बरोबर बाराच्या ठोक्याला नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

2021 वर्षाला निरोप देण्यासाठी आज वास्को (Vasco) शहरात विविध ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासून तयारीसाठी युवा वर्ग तसेच ख्रिस्ती बांधव व्यस्त होते. संध्याकाळच्या सत्रात युवा वर्ग ओल्ड मॅन घेऊन रस्त्यावर उभे राहून येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांना अडवून त्यांच्याकडे देणगी मागायला व्यस्त होते. तसेच रात्री आठ नंतर सर्वत्र पार्ट्यांना सुरुवात झाली त्या रात्री उशिरा पर्यंत चालू होत्या. रात्री बारानंतर ओल्ड मॅनचे दहन करण्यात आल्यानंतर नववर्षाच्या धामधुमीला सुरुवात झाली. सगळे एकमेकांना शुभेच्छा देत होते. रात्री उशिरा पर्यंत दारुकामनांची आतषबाजी करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT