Fire In Pernem Dainik Gomantak
गोवा

Goa Fire News : 48 तासांत राज्यात दहा आगीच्या घटना

लाखो रुपयांचे नुकसान : अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांची धावाधाव

दैनिक गोमन्तक डिजिटल

Goa Fire News : राज्यात आगीच्या घटना वाढतच असून गत 48 तासांत राज्यभरात 10 आगीच्या घटनांची नोंद झाली. मडगावमध्ये गुरुवारी आठ ठिकाणी तर आज पेडणेतील भोम-देवसूत काजू बागायतीला आग लागून सुमारे 200 वृक्ष जळून खाक झाले. तसेच सांताक्रुझ येथील पोर्तुगीजकालीन बंद घराला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले.

गुरुवारी 1) नवावाडो-सेर्नभाटी, कोलवा येथील रोमिओ कॉटेजजवळ, 2) कुडतरी येथील सेंट अँथोनी चॅपेलजवळ, 3) र्मोणा येथील पोस्ट ऑफिसजवळ, 4) दवरली पंचायतीजवळ, 5) कुडतरी माकझाना, चंद्रवाडो-फातोर्डा या सर्व ठिकाणी सुक्या गवताला आग लागली.

यावेळी अग्निशमक दलाने मदतकार्य करून लाखोंची मालमत्ता वाचविली. तर सेरावली मडगाव येथे पेट्रोल पंपाजवळ एका वडाचे झाड जळाले. दवर्ली येथील मारुती मंदिर हाऊसिंग बोर्डजवळ दुचाकीसह नरकासुराच्या फ्रेमला आग लागली. या घटनांमुळे अग्निशमन दलाची चांगलीच धावपळ झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT