Rain  Dainik Gomantak
गोवा

गोव्याच्या तापमानात घट; अवकाळी पावसाचे सत्र सुरूच

गुरुवारी रात्री वादळी वाऱ्यासह पावसामुळे काही ठिकाणी पडझड झाली.

दैनिक गोमन्तक

पणजी: गुरुवारी रात्री मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने राजधानी पणजी आणि परिसराला झोडपले. शुक्रवारीही राज्यातील काही भागांत पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याच्या वेधशाळेने वर्तवली आहे. (Temperature drops in goa)

गुरुवारी रात्री वादळी वाऱ्यासह पावसामुळे काही ठिकाणी पडझड झाली. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. 2 मेपर्यंत तापमान वाढण्याची शक्यता नसल्याचे हवामान खात्याच्या वेधशाळेने वर्तविले आहे. गुरुवारी राज्यात कमाल तापमान 34.4 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 26.8 अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"मोदी विरोधकांना घाबरवतात म्हणून मी तसे म्हणालो", मल्लिकार्जुन खर्गेंचं 'त्या' जहरी टीकेवर स्पष्टीकरण; भाजपकडून माफीची मागणी कायम VIDEO

VIDEO: 'गुजराती अडाणी' नंतर आता पंतप्रधान मोदी 'आतंकवादी'! मल्लिकार्जुन खर्गे यांची जीभ पुन्हा घसरली; तामिळनाडूचं राजकीय वातावरण तापलं

PM Kisan 23rd Installment: ठरलं! 'या' दिवशी खात्यात जमा होणार 2,000 रुपये, आजच उरका 'ही' 4 महत्त्वाची कामं अन्यथा पैसे अडकणार

Women Reservation Bill 2026: 30 वर्षांची प्रतीक्षा अन् शेवटी निराशाच! लोकसभेत 'महिला आरक्षणा'चं स्वप्न का भंगलं?

Operation Sindoor: घरात घुसून पाकड्यांना ठोकलं! एक वर्षांनंतरही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळात; 'ऑपरेशन सिंदूर'नं मोडलं कंबरडं

SCROLL FOR NEXT