Tarun Tejpal  Dainik Gomantak
गोवा

Tarun Tejpal Case: आव्हान याचिकेवरील सुनावणी 16 नोव्हेंबर रोजी

आव्हान याचिकेवरील सुनावणी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) गोवा खंडपीठाने तहकूब करुन 16 नोव्हेंबर दुपारी अडीच वाजता ठेवली आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्यातील (Goa) एका नामांकित हॉटेलातील कार्यक्रमावेळी सहकारी तरुणीवरील कथित बलात्कार प्रकरणातून निर्दोष सुटलेल्या तरुण तेजपाल (Tarun Tejpal) यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या आव्हान याचिकेवरील सुनावणी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) गोवा खंडपीठाने तहकूब करुन 16 नोव्हेंबर दुपारी अडीच वाजता ठेवली आहे.

ही सुनावणी इन कॅमेरामध्ये घ्यावी तसेच ही आव्हान याचिका तग धरू शकत नाही यासाठी तेजपाल यांच्या वकिलांनी गोवा खंडपीठात अर्ज सादर केला आहे मात्र ही सुनावणी इन कॅमेरामध्ये घेण्याची आवश्यकता भासत नाही असे संकेत गोवा खंडपीठाने आज झालेल्या प्राथमिक सुनावणीवेळी दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT