Kalasa Project Dainik Gomantak
गोवा

Kalasa Project: कळसा, भांडुरा प्रकल्पाबाबत सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटकला बजावली नोटीस

कळसा, भांडुरा प्रकल्पामुळे म्हादई आणि भीमगड अभयारण्याच्या जैवविविधतेला धोका होऊ शकतो

गोमन्तक डिजिटल टीम

Mahadayi Water Dispute: केंद्रीय जल आयोगाने कर्नाटकच्या डीपीआरला मंजुरी दिलेल्या कळसा, भांडुरा प्रकल्पामुळे शेजारील म्हादई आणि भीमगड अभयारण्याच्या जैवविविधतेला धोका होऊ शकतो, असे पत्र केंद्रीय वन पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयाने कर्नाटक सरकारला पाठवले होते. याच संबंधी एक महत्वाचे वृत्त हाती येतंय.

कळसा, भांडुरा वळवण्याच्या प्रकल्पावरील प्रलंबित जनहित याचिकामध्ये सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटकला नोटीस बजावली आहे.

केंद्रीय जल आयोगाने कळसा भांडुरा प्रकल्पाच्या सुधारित आराखड्याला मंजुरी दिली, मात्र हा प्रकल्प सुरू करण्यासाठी केंद्रीय वन, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयाची परवानगी आवश्यक आहे.

याच संदर्भात  प्रलंबित जनहित याचिकामध्ये सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटकला नोटीस बजावली आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT