Moot Court Competition Dainik Gomantak
गोवा

Kare Law College: कारे कायदा महाविद्यालयाचे राष्ट्रीय मुट कोर्ट स्पर्धेत यश

पुणे येथे स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

Moot Court Competition गोविंद रामनाथ कारे कायदा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय मूट कोर्ट स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले आहे. तसेच 'बेस्ट मेमोरियल' हे प्रतिश्ठीत बक्षिस त्यांना प्राप्त झाले आहे. पुणे येथे स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत साक्षी नाईक गांवकर, ऑस्टिन मोराईस्, रायलन फुर्तादो या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

विद्यार्थ्यांचे परीश्रम आणि शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन लाभल्याने, विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवर यश प्राप्त झाले आहे. या स्पर्धेत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या कायदा विषयाच्या ज्ञानाची चुणूक दिसून आली. 

मुक्त न्यायालय (मूट कोर्ट) हे विधी शाखेतील विद्यार्थ्यांना एक आभासी न्यायालयाचा अनुभव देते. दस्तऐवज तयार कसे करायचे व न्यायालयात सादर करण्याची प्रक्रिया समजून घेण्यासाठी ही स्पर्धा उपयुक्त ठरते. विद्यार्थ्यांना law कॉलेज मधून उत्तीर्ण झाल्यावर कायद्याची प्रॅक्टिस करताना या मुट कोर्टचा फार उपयोग होतो. थोडक्यात मुट कोर्ट ही रंगीत तालीम असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Under 23 Cricket: कर्नल नायडू करंडकात गोव्याचा पराभव; बडोद्याची 4 विकेट्सनी बाजी

National Shilp Guru Award: गोव्याच्या मातीकलेचा राष्ट्रीय गौरव! अमर शेट यांना 'राष्ट्रीय शिल्पगुरू पुरस्कार'

Yuzvendra Chahal: वर्ल्ड कप 2023 मधून पत्ता का कट झाला? युजवेंद्र चहलचा मोठा खुलासा; म्हणाला, 'रोहित शर्माने मला आधीच सांगितले होते...'

Unnatural Death Case: नागव्यात 17 वर्षीय मुलाची आत्महत्या; हणजूण पोलिसांकडून तपास सुरू

Tesla Roadster Flying Car: रस्त्यावर धावणारी कार आता हवेतही उडणार! हेलिकॉप्टरसारखी लँडिंग, थ्रस्टरच्या मदतीने भन्नाट स्टंट Watch Video

SCROLL FOR NEXT