Goa police Dainik Gomantak 
गोवा

Crime News: अत्याचाराचा ठपका ठेवत उपनिरीक्षक पिंगे निलंबित

मुरगाव येथील एका तरुणीवरील कथित लैंगिक अत्याचार व फसवणूकप्रकरणी फोंड्याचे पोलिस उपनिरीक्षक नारायण पिंगे यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: मुरगाव येथील एका तरुणीवरील कथित लैंगिक अत्याचार व फसवणूकप्रकरणी फोंड्याचे पोलिस उपनिरीक्षक नारायण पिंगे यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. त्यासंदर्भाचा आदेश पोलिस महानिरीक्षक ओमवीर सिंग बिष्णोई यांनी आज मंगळवारी काढला आहे.

(Sub-inspector Pinge suspended on allegations of torture)

गेल्यावर्षी त्याच्याविरुद्ध मुरगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता व त्याची प्राथमिक चौकशी सुरू होती. जून 2021 मध्ये मुरगाव येथील तरुणीने उपनिरीक्षक नारायण पिंगे याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. विवाहाचे आमिष दाखवून त्याने वारंवार लैंगिक शोषण केले व तिच्याकडून सुमारे 44 लाख रुपये त्याने घेऊन फसवणूक केल्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

Viral Video: 'पोरांचं काय चाललंय?' एकाच बाईकवर सहा शाळकरी मुलांचा थरारक प्रवास; व्हिडिओ समोर येताच पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT