Students shopping  Dainik Gomantak
गोवा

गोव्यात शालेय साहित्य खरेदीसाठी लगबग

बाजारात गर्दी : महागाईतही उत्‍साह शिगेला

दैनिक गोमन्तक

डिचोली : नवीन शैक्षणिक वर्षाची घंटा वाजण्यास अवघेच तास शिल्लक असल्याने शालेय साहित्य खरेदीला वेग आला आहे. सोमवारपासून शाळा सुरु होणार आहेत.

त्यामुळे वह्या, बॅग, रेनकोट, छत्र्या आदी शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांची पावले बाजारात वळू लागली आहेत.

आज दिवसभर डिचोली बाजारात शालेय साहित्य खरेदी जोरात सुरू होती. यंदा शालेय साहित्य महाग झाल्याने सामान्य पालकांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असले, तरी विद्यार्थ्यांना त्यांना त्यांच्या आवडीच्या वस्तू उपलब्ध करून दिल्याशिवाय पालकांसमोर पर्याय नाही. कोविडमुळे गेली दोन वर्षे शालेय साहित्याची खरेदी मंदावली होती. यंदा मात्र बाजारात गजबज दिसून येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची कृपा! सिंह, धनुसह 'या' 4 राशींना होणार लाभ; वाचा 12 राशींचे राशिभविष्य

Sangameshwar Chalukya Dynasty: संगमेश्वरच्या चालुक्य राजघराण्याचा पराक्रमी इतिहास! पोर्तुगीज आणि आदिलशाहीला दिले होते कडवे आव्हान

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

SCROLL FOR NEXT