Drowned Dainik Gomantak
गोवा

फोटो काढणे बेतले जिवावर; केरळमधील विद्यार्थी सिकेरी किनारी पाण्यात बुडाला

आग्वाद - सिकेरी येथे केरळमधील एका अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी गोवा दौऱ्यावर आहेत. यावेळी फोटो काढण्याच्या नादात सिकेरी किनारी एक विद्यार्थी पाण्यात बुडाला.

दैनिक गोमन्तक

अनेकदा नवीन ठिकाणी गेल्यावर फोटो आणि सेल्फी काढण्याच्या अति उत्साहात दुर्घटना घडल्याच्या बातम्या आपण वाचल्या आहेत. अशीच घटना सध्या गोव्यात घडली आहे. केरळमधील एक विद्यार्थी समुद्रात बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

आग्वाद - सिकेरी येथे केरळमधील एका अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी गोवा दौऱ्यावर आहेत. यावेळी फोटो काढण्याच्या नादात सिकेरी किनारी एक विद्यार्थी पाण्यात बुडाला. यासंदर्भात शोधमोहीम सुरू आहे; पण वादळी वाऱ्यामुळे समुद्रात लाटा अधिक उसळल्यामुळे या शोधमोहीमेत अडथळा येत आहे.

दरम्यान, मॉन्सूनच्या आगमनाबाबत देशभर तर्कवितर्क सुरू होते, हवामान विषयक माहिती देणाऱ्या खासगी संस्थांनी भारतीय हवामान खात्याच्या मॉन्सूनच्या आगमनविषयी आक्षेप नोंदवला होता. मात्र, गेल्या दहा दिवसांपासून ज्या मॉन्सूनची प्रतीक्षा होती,तो अखेर आज राज्यात दाखल झाला आहे.,अशी माहिती अधिकृतरित्या गोवा वेधशाळेने दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Construction Goa: हणजूण किनाऱ्यावरील अनधिकृत बांधकामाला न्यायालयाचा दणका; अतिरिक्त पंचायत संचालकांच्या आदेशाला अंतरिम स्थगिती

Goa Politics: '...मंत्रिमंडळ बरखास्त करा', अर्थसंकल्पीय अधिवेशन गुंडाळल्यानं विरोधक आक्रमक; राज्यपालांना निवेदन

Dabolim Diarrhea Outbreak: दाबोळीत अतिसारचा उद्रेक! एकाच इमारतीतील रुग्णसंख्या 150 वर, परिस्थिती गंभीर; घरोघरी जाऊन तपासणी सुरु

CM Pramod Sawant: "देशहित, राज्यहित आणि मग वैयक्तिक हित!" मुख्यमंत्र्यांनी मांडले सुशासनाचे 'सप्तपदी' सूत्र; पुढील संकल्प काय?

Pooja Naik: पूजा नाईकचा नार्को चाचणीस नकार! तपासात तांत्रिक पेच निर्माण होण्याची शक्यता; 'बड्या माशांची' नावे गुपितच राहणार?

SCROLL FOR NEXT