विद्यार्थी दैनिक गोमन्तक
गोवा

मांद्रे महाविद्यालयात विद्यार्थी परिषद

प्रमुख पाहुणे म्‍हणून हरमल येथील गणपत पार्सेकर कॉलेजचे कार्यवाह प्रा. उदेश नाटेकर, प्रा. तुषार अणवेकर उपस्‍थित

दैनिक गोमन्तक

मोरजी: मांद्रे कॉलेज ऑफ कॉमर्स, इकॉनॉमिक्स आणि मॅनेजमेंटच्या विद्यार्थी परिषदेचे उद्घाटन आणि 2021-22 या वर्षासाठी विद्यार्थी परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी सोहळा काल 12 मार्च रोजी उत्‍साहात पार पडला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्‍हणून हरमल येथील गणपत पार्सेकर कॉलेजचे कार्यवाह प्रा. उदेश नाटेकर, प्रा. तुषार अणवेकर उपस्‍थित होते.

परिषदेच्या सदस्यांनी शपथ घेतली आणि दाखविलेल्या विश्वासाबद्दल व्यवस्थापनाचे आभार मानले.शारीरिक शिक्षण व क्रीडा महाविद्यालयाचे संचालक तथा विद्यार्थी परिषदेचेसंयोजक भालचंद्र जे. यांनी नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली. प्रा. चैताली गावस यांनी परिचय करून दिला तर दर्शना केरकर यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: तरुणीची अजब ड्रायव्हिंग स्टाईल व्हायरल, व्हिडिओ पाहून नेटीझन्स लोटपोट; म्हणाले, ''ब्रेकअप करुन आली...''

शनिदेवाची वक्रदृष्टी संपली, आता सुरु होणार सुखाचे दिवस! 'या' दोन राशींचे भाग्य अचानक चमकणार; डिसेंबरपर्यंतचा काळ ठरणार खास

Cricketer Passes Away: क्रिडाविश्वात शोककळा! माजी क्रिकेटपटूचे वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी निधन; दिल्लीत सुरू होते उपचार

Stray Dogs Virus: भटक्या कुत्र्यांना 'व्हायरस'ची लागण? कुत्र्यांच्या मृत्यूच्या घटनांत वाढ, डिचोलीत चिंता

Syria Bomb Blast: सीरियात हॉटेलबाहेर भीषण स्फोट! फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष थोडक्यात बचावले, 6 जणांचा मृत्यू VIDEO

SCROLL FOR NEXT