pramod sawant 5.jpg 
गोवा

गोव्यात राज्यस्तरीय संचारबंदीत सात जून पर्यंत वाढ

गोमंन्तक वृत्तसेवा

पणजी :  गोव्यात (Goa) राज्यस्तरीय संचारबंदी (curfew) मध्ये सात जून पर्यंत वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी आता ही माहिती दिली.

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार आहे त्या स्थितीतच राज्य संचारबंदी मध्ये सात जून ला सकाळी 7 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. जिल्हाधिकारी पातळीवर तसे आदेश जारी केले जातील. (State level curfew in Goa extended till June 7)

गोव्यामध्ये सध्या संचारबंदी आहे सकाळी सात ते दुपारी एक या वेळेत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने खुली असतात. उद्योग धंदे सुरू आहेत. साप्ताहिक बाजार आणि मासळी ते बाजार बंद आहेत. सिनेमागृहे थिएटर्स तरण तलाव आणि सांस्कृतिक कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम तसेच जाहीर कार्यक्रम बंद आहेत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rajat Patidar Century: 13 षटकार, 8 चौकार, 281 चा स्ट्राईक रेट! तडाखेबंद शतक ठोकून रजत पाटीदारने रचला नवा इतिहास; गोलंदाजांची उडवली झोप

मुंबईत रंगला 'गली क्रिकेट'चा थरार! प्रिन्स विल्यम आणि केट मिडलटनला क्रिकेटच्या देवाने दिले फलंदाजीचे धडे; व्हिडिओ तूफान व्हायरल

India vs Pakistan: पुन्हा एकदा रंगणार भारत-पाक महामुकाबला! हिसाब चुकता करण्यास टीम इंडिया सज्ज; हाय-व्होल्टेज लढतीकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष

Goa Politics: मांद्रेत आरोलकरांना मुख्यमंत्र्यांकडून बळ, विकासकामांचं केलं तोंडभरुन कौतुक; 2027 मध्ये जीत पुन्हा विक्रमी मतांनी निवडून येतील

VIDEO: पाकड्यांनी पुन्हा कॉपी केला भारतीय शो! समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट'नंतर आता 'पाकिस्तान गॉट लेटेंट'ची चर्चा; राखी सावंतच्या एन्ट्रीनं वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT