Minister Govind Gawade Dainik Gomantak
गोवा

रवींद्र भवनाचे मुख्य प्रेक्षागृह सुरू करा : गोविंद गावडे

मुख्य प्रेक्षागृह लवकरात लवकर सुरू व्हावे यासाठी आपण संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ते निर्देश दिल्याचे कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी सांगितले.

दैनिक गोमन्तक

वास्को : येथील रवींद्र भवनाचे मुख्य प्रेक्षागृह गेले तीन वर्षे बंद असल्याने कलाकार व रसिकांची गैरसोय झाली त्याबद्दल आपण दिलगीर आहोत.

मुख्य प्रेक्षागृह लवकरात लवकर सुरू व्हावे यासाठी आपण संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ते निर्देश दिल्याचे कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी सांगितले.

रवींद्र भवनाचा एसी प्लांट नादुरुस्त झाल्याने गेले तीन वर्षे मुख्य प्रेक्षागृह बंद आहे. त्यामुळे कलाकार व रसिकांची मोठी गैरसोय होत आहे. मुख्य प्रेक्षागृह कधी सुरू होणार अशी विचारणा सतत होत आहे.

याप्रकरणी दखल घेऊन मंत्री गावडे यांनी वास्कोचे आमदार कृष्णा साळकर, रवींद्र भवनाचे अध्यक्ष जयंत जाधव यांच्यासह मंगळवारी रवींद्र भवनाची पाहणी करून समस्या जाणून घेतल्या. कोविडमुळे या एसी प्लांटसंबंधी झाल्या नाहीत. परंतु आता तेथे नवीन एसी प्लांट बसवण्यासंबंधी निर्णय झाला आहे. त्याचे सोपस्कार अंतिम टप्प्यात आहेत,असे गावडे यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT