Viresh Borkar In TCP Office Panjim Dainik Gomantak
गोवा

उत्तर मिळत नाही तोवर उठणार नाही, आमदार वीरेश बोरकरांचा TCP कार्यालयात 4 तासांपासून ठिय्या

कागदपत्रे मिळत नाही तोपर्यंत कार्यालयातून उठणार नाही, असा पवित्रा आमदार बोरकर यांनी घेतला आहे.

Pramod Yadav

सांत आंद्रे मतदारसंघातील डोंगरकापणी आणि बेकायदेशीर बांधकाम प्रकल्पांची कागदपत्रे देत नसल्याच्या कारणावरून आमदार विरेश बोरकार पणजीतील नगर नियोजन खात्याच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करत आहेत.

कागदपत्रे मिळत नाही तोपर्यंत कार्यालयातून उठणार नाही, असा पवित्रा आमदार बोरकर यांनी घेतला आहे.

उपसंचालक के. अशोक कुमार यांनी आजच येऊन उत्तर द्यावीत अशी आक्रमक भूमिका बोरकर यांनी घेतली असून, आत्तापर्यंत उपस्थित केलेल्या तक्रारींना उत्तर मिळत नाही तोवर हटणार नाही, असे बोरकर यांनी म्हटले आहे.

निगरनियोजन खाते बिनकामाचे असून, राज्यातील हे एकमेव खाते आहे जिथून काहीच प्रतिक्रिया देत नाही.

Viresh Borkar In TCP Office Panjim

गेल्या दोन वर्षात नगरनियोजन खात्याशी निगडीत जवळपास 8 ते 10 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. पण अद्याप याबाबत एकही उत्तर खात्याकडून मिळालेले नाही, असे आमदार बोरकर यावेळी म्हणाले.

खात्याकडून उत्तर आणि कागदपत्रे मिळत नाहीत तोवर उठणार नाही, असा इशारा बोरकर यांनी दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG 4th Test: मँचेस्टरमध्ये यशस्वी जयस्वालचा नवा इतिहास! 50 वर्षांनंतर ओल्ड ट्रॅफर्डवर घडवला 'हा' पराक्रम

Mobile Addiction: स्मार्टफोनमध्ये कॅमेरा आला, 'कोडॅक' नावाची कंपनी धोक्यात आली; मोबाइल नावाचा 'ब्रह्मराक्षस'

Video: 'ढवळीकर झोपले त्यांना जागे करा'; मुख्यमंत्री कुसुमाग्रजांची कविता सादर करताना युरींची मिश्किल टिपण्णी अन् सभागृहात हशा पिकला

Goa Assembly Session: गोव्यात आता रॉटवेलर, पिटबुलला 'नो एन्ट्री'! विधानसभेत विधेयक संमत, बंदीचा मार्ग मोकळा

Goa Assembly Session: 'गोवा दावे मूल्यांकन विधेयक, 2025' विधानसभेत संमत; वाचा दिवसभरातील घडामोडी

SCROLL FOR NEXT