Result  Dainik Gomantak
गोवा

SSC Result 2024 : होंडा येथील भगवान महावीर सरकारी हायस्कूलचा निकाल ९४ टक्के

SSC Result 2024 : खुशी मुकेशकुमार गौतम ८१ टक्के गुण मिळवून द्वितीय, सुजाता अविनाश गावस ७७.१६ टक्के गुण मिळवून तृतीय व निखिल रामचंद्र गावकर ७७ टक्के गुण मिळवून चौथा आला.

गोमन्तक डिजिटल टीम

SSC Result 2024 :

वाळपई होंडा येथील भगवान महावीर सरकारी विद्यालयाचा दहावी परीक्षेचा निकाल ९४ टक्के लागला.

एकूण ४६ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. यापैकी ४ विद्यार्थी विशेष प्रावीण्य श्रेणीत, १६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, २३ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले व दोन विद्यार्थ्यांना एटीकेटी मिळाली. भावना भारत रंगीला ही ८५ टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम आली.

खुशी मुकेशकुमार गौतम ८१ टक्के गुण मिळवून द्वितीय, सुजाता अविनाश गावस ७७.१६ टक्के गुण मिळवून तृतीय व निखिल रामचंद्र गावकर ७७ टक्के गुण मिळवून चौथा आला. शाळा व्यवस्थापन समितीच्या रचना गावकर, पालक शिक्षक समितीचे देवगो गावकर, मुख्याध्यापिका मोनाली नाईक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Onion Price: कांद्याने आणले गृहिणींच्या डोळ्यांत पाणी; नवा कांदा 60, जुन्याचा दर 75 रुपये किलो

Election Commission Form 6 Removed: झंझट संपली! फॉर्म-6 सोबत आता द्यावे लागणार नाही ॲडिशनल डिक्लेरेशन; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Porvorim Traffic: उन्नत मार्ग सुरू, तरी कोंडी कायम; जोडमार्ग अपुरे, सायंकाळी पणजीत प्रवेश करताना वाहनचालकांची दमछाक

Goa Pedestrian Safety Audit: रस्ता सुरक्षेनंतर आता पादचारी सुरक्षा ऑडिट; जुन्या शिफारशी अपूर्ण, नव्या ऑडिटवर 2.2 कोटी खर्च

Goa SIR Voter Deletion: मतदार वगळल्याप्रकरणी निकाल; 'एसआयआर'मध्ये 'फॉर्म 8'चा पेच, गोवा खंडपीठाच्या निर्णयाकडे लक्ष

SCROLL FOR NEXT