Jonty Rhodes In Goa 
गोवा

Jonty Rhodes In Goa: दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटर जॉन्टी रोड्स गोव्याच्या प्रेमात; मासे, नारळपाण्यावर मारला ताव

जॉन्टीने गोव्याची सैर केल्याचे काही फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत.

Pramod Yadav

Jonty Rhodes In Goa: दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू क्रिकेटपट्टू जॉन्टी रोड्स गोव्याच्या प्रेमात पडला असून, त्याने गोव्याची सैर केल्याचे काही फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत. जॉन्टी गोव्यातील मासे, नारळ आणि निसर्ग सौंदर्याच्या प्रेमात पडला आहे.

Jonty Rhodes In Goa

गोव्यातील रस्त्यावर विक्रीसाठी ठेवलेल्या नारळांसोबत त्याने सेल्फी घेत तो एक्स सोशल मिडिया हँडलवर शेअर केला आहे. 'उष्णतेपासून आराम मिळत नाही - पण ताजे नारळ माझी तहान भागवतात, परंतु मला थंड करत नाहीत,' असे कॅप्शन त्याने दिले आहे.

Jonty Rhodes In Goa

बाणावली समुद्रकिनाऱ्यावरुन एकाने माशाचे फोटो शेअर केले, त्यावर जॉन्टीने प्रतिक्रिया देत मी काही दिवसांपूर्वी आगोंद किनाऱ्यावर मसालेदार माशांचा आस्वाद घेतला असे म्हणाला.

Jonty Rhodes In Goa

आमची मुले किती लवकर जुळवून घेण्यास सक्षम होतात. दक्षिण गोव्यातील रिव्हर हाऊस अकॅडमीतून जॉन्टीने मुलांसोबत एक फोटो शेअर करत वरील कॅप्शन दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT