Goa Corona Update Dainik Gomantak
गोवा

Goa Corona Update: गोव्यात एकाच दिवसात वाढले 'इतके' कोरोना रूग्ण; जाणून घ्या सक्रिय रूग्णसंख्या...

गेल्या 24 तासात 3 रूग्ण कोरोनामुक्त

Akshay Nirmale

Goa Corona Update: गोव्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 8 नवे रूग्ण आढळून आले आहेत. या आठही जणांना होम आयसोलेशनमध्ये ठेवले आहे. गेल्या चोवीस तासात 3 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

सध्या राज्यातील उपचार सुरू असलेल्या सक्रीय कोरोनारूग्णांची संख्या आता 24 वर गेली आहे.

गोव्यात गेल्या 24 तासात 353 चाचण्या झाल्या आहेत. तर कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. गोव्यातील सक्रीय कोरोना रूग्णसंख्या म्हणजेच उपचार सुरू असलेल्या कोरोना रूग्णांची संख्या 24 झाली आहे. गोव्याचा कोरोनामुक्ती दर 98.44 टक्के इतका आहे.

गोव्यात आत्तापर्यंत 21 लाख 52 हजार 320 एकुण चाचण्या झाल्या आहेत. एकुण 2 लाख 59 हजार 175 रूग्ण आढळून आले होते, त्यातील 2 लाख 55 हजार 138 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आत्तापर्यंत 4013 कोरोनारूग्णांचा मृत्यू झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Solar Scheme: राज्याची सौर अनुदान योजना रखडली; शेकडो अर्जदार प्रतीक्षेत, 3 वर्षे मुदतवाढीची अधिसूचना अद्याप नाही

Goa Education: 3 वर्षांपासून निधीअभावी अडचणीत असलेल्या 'बाल हक्क आयोगा'ला अखेर सरकारी अनुदान; 'गोमन्तक'च्या वृत्ताची प्रशासनाकडून तातडीने दखल

Goa Politics: गिरीश चोडणकरांसमोर 'सेक्युलर' मतांची सर्वात मोठी परीक्षा

History: 1565 मधील तालिकोटाची ती ऐतिहासिक लढाई; एका महासाम्राज्याचा असा झाला दुःखद अंत

VIDEO: मुसळधार पावसाचा कहर! मुंबई-गोवा महामार्गावर 3 फूट पाणी, वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवाशांचा खोळंबा

SCROLL FOR NEXT