Goa Liquor Seized Dainik Gomantak
गोवा

Goa Liquor Seized: बिस्कीटची वाहतूक करणाऱ्या ट्रकमधून दारूची तस्करी, चेकनाक्यावरील तपासणीबाबत प्रश्नचिन्ह

52 लाख 50 हजाराचा मुद्देमाल जप्त

Akshay Nirmale

Goa Liquor Seized: सुप्रसिद्ध कंपनीच्या बिस्कीटांची वाहतूक करणाऱ्या ट्रकमधून गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रामनगर येथील पोलिसांनी या ट्रकवर कारवाई करून तब्बल 2500 लीटर गोवा बनावटीची दारू जप्त केली आहे.

या दारू साठ्यासह पोलिसांनी ट्रकही जप्त केला असून हा सर्व मुद्देमाल एकूण 52 लाख 50 हजार रूपयांचा आहे.

दरम्यान, मोले आणि अनमोड चेकनाक्यावरून हा ट्रक पुढे कसा गेला, याबाबत आता प्रश्न निर्माण झाले आहेत. या तपास नाक्यांवर हा ट्रक तपासला गेला की नाही? की यामागे काही अधिकारी-कर्मचारी अशी सरकारी यंत्रणा आहे? असे प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT