गोवा

Land Grabbing Case: जमीन हडप प्रकरणात एसआयटीकडून तीन मास्टरमाईंड ताब्यात

गोमन्तक डिजिटल टीम

राज्यातील जमीन हडप प्रकरणीत एसआयटीमार्फत सुरू असलेल्या प्रकरणात आज पोलिसांनी तीन मास्टरमाईंड ताब्यात घेतले आहेत. रॉयसन रॉड्रिग्ज, राजकुमार मेहती व सेड्रिंक फर्नाडिस असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी रॉयसन रॉड्रिग्ज हा दुसऱ्या देशात पलायन करण्याच्या तयारीत होता त्यावेळी त्याला मुंबई विमानतळावरून अटक करण्यात आली.

पोलिस महानिरीक्षक ओमबीर सिंग यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. सिंग म्हणाले आम्ही कोणत्याही आरोपीला मोकळे सोडणार नाही, केसची सखोल चौकशी सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी एसआयटीला फ्रि हॅन्ड दिला असून आमच्यावर कोणताही दबाव नसल्याचे सिंग यांनी नमूद केले.

अनेक राजकारणी देखील सहभागी

राज्यातील जमीन हडप प्रकरणात अनेक राजकारणी देखील सहभागी आहेत. या राजकारणी लोकांची नावे त्यांना अटक होत नाही तोवर जाहीर करणार नाही असा. खळबळजनक खुलासा पोलिस महानिरीक्षक ओमबीर सिंग यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT