Smriti Irani Dainik Gomantak
गोवा

'Sill Soul Cafe: प्रकरणात स्मृती इराणी यांनी देशाची माफी मागावी'

Sill Soul बारचा परवाना इराणी यांच्या कंपनीला देण्यात आला होता असे असून ही त्या खोटं बोलल्या; गिरीश चोडणकरआक्रमक

Sumit Tambekar

'Sill Soul Cafe and Bar' प्रकरणात काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून स्मृती इराणी यांच्याच कुटुंबाच्या मालकीच्या कंपनीला या बारचा परवाना देण्यात आला आहे. मात्र त्यांनी आपला संबंध नाकारल्याने त्या खोटं बोलल्या आहेत. त्यांनी देशाची माफी मागावी असे चोडणकर म्हणाले.

(Sill Soul Cafe and Bar case Smriti Irani should apologize said Girish Chodankar)

कागदपत्रांच्या आधारे मिळालेल्या माहितीनुसार Sill Soul प्रकरणात इराणी यांनी खरी माहिती लपवण्याचा प्रयत्न केला असल्याचं ही चोडणकर म्हणाले. मात्र आरटीआय कागदपत्रांनी आता हे सिद्ध केले आहे की, त्या सरळ सरळ खोटे बोलतायेत हे आता सार्वजनिक ही झाले आहे. त्यामूळे बेकायदेशीर कृत्ये निर्दोषपणाचा खोटा दावा, आरटीआयच्या सत्यापासून सुटू शकत नाहीत असे ही ते म्हणाले.

त्यांचे हे कारणामे पाहून पंतप्रधान मोदी त्यांना पदावरुन काढतील

इराणी यांच्याबद्दल बोलताना चोडणकर म्हणाले की, त्यांचे हे कारणामे पाहून पंतप्रधान मोदी यांनी स्मृती इराणी यांना केंद्रीय मंत्री पदावरुन न ठेवता काढावे अशी मी त्यांना विनंती करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी ही याबाबत विचार करतील आणि त्यांना पदावरुन काढतील मला ठाम विश्वास आहे. असं ही ते यावेळी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

SCROLL FOR NEXT