Maritime Environment
Maritime EnvironmentDainik Gomantak

Vasco: ''सागरी पर्यावरणाचे शाश्वत संवर्धन आवश्यक''

वास्को येथे काढण्यात आली स्वच्छ सागर, सुरक्षित सागर संबंधी जागृती फेरी

वास्को: वास्को जायंट्स ग्रुपने मुरगाव बंदर प्राधिकरण व दीपविहार उच्च माध्यमिक विद्यालयाच्या सहकार्याने सडा भागात स्वच्छ सागर, सुरक्षित सागर संबंधी जागृती निर्माण करण्यासाठी फेरी काढली.

(Maritime Environmental Awareness Rally Organized at Vasco)

Maritime Environment
येत्या तीन दिवसात राज्यात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता - IMD

या कार्यक्रमास वास्को जायंट्स ग्रुपचे अध्यक्ष व नगरसेवक दामोदर नाईक, तसेच राष्ट्रीय ध्रुवीय व महासागर संशोधन केंद्रचे शास्त्रज्ञ सामी यांनी या फेरीला झेंडा दाखविला. या फेरीमध्ये दीप विहार उच्च माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक वर्ग, जायंट्स ग्रुपचे पदाधिकारी व सदस्य सहभागी झाले होते. किनारा स्वच्छ ठेवा, सागरी जीवन व संपत्ती नष्ट करू नका, सागराला कचराकुंडी बनवू नका असे आवाहन करण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com