Bicholim Signal  Dainik Gomantak
गोवा

Bicholim Traffic Signal: डिचोलीत ‘सिग्नल यंत्रणा’ पंधरा दिवसांपासून बंद; वाहतुकीचे तीनतेरा

Bicholim Traffic Issue: शहरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्कलजवळ सध्या वाहतुकीचा गोंधळ उडत आहे

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली: ‘सिग्नल यंत्रणा’ बंद असल्यामुळे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्कलजवळ सध्या वाहतुकीचा गोंधळ उडत आहे. गेल्या पंधराहून अधिक दिवसांपासून ही ‘सिग्नल यंत्रणा’ नादुरुस्त आहे.

वाहतुकीवर तसेच अपघातांवर नियंत्रण येण्यासाठी तीन वर्षांपूर्वी येथील छत्रपती शिवाजी महाराज सर्कलजवळ सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली आहे. सिग्नल यंत्रणेची व्यवस्था करण्यात आल्याने सर्कलजवळील वाहतुकीवर नियंत्रण येण्यास मदत होते.

मात्र, ही सिग्नल यंत्रणा बंद असल्याने सध्या मोठी समस्या निर्माण होत आहे.सिग्नल यंत्रणा बंद असल्यामुळे सध्या छत्रपती शिवाजी महाराज सर्कलजवळ वाहतुकीवर नियंत्रण राहिलेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT