Mayem Dainik Gomantak
गोवा

Mayem News : महामाया हायस्कूलच्या वतीने ‘बाल आनंद मेळावा’ उत्साहात

Mayem News : त्यानंतर राष्ट्रीय स्तरावर विज्ञान प्रकल्पात निवड झाल्याबद्दल शिक्षिका सृष्टी साळकर व विद्यार्थी साईश नाईक, सोहम चोडणकर, अदिती चोडणकर, समृद्धी पणजीकर व अनुष्का रावळ यांचा सत्कार करण्यात आला.

गोमन्तक डिजिटल टीम

Mayem News :

मये, श्री महामाया हायस्कूलच्या वतीने शाळा समूहात येणाऱ्या शाळांसाठी ‘बाल आनंद मेळावा’ आयोजित करण्यात आला होता.

यावेळी श्री महामाया प्राथमिक विद्यालय व सरकारी प्राथमिक शाळा केळबाईवाडा-मयेच्या इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

बाल आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट अशा तीन कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या. कार्यशाळेचे पहिले सत्र योगाचे होते. त्यासाठी संसाधन व्यक्ती सुनीता नाईक होत्या. दुसरे सत्र पेंटिंगचे होते व त्यासाठी संसाधन व्यक्ती हर्षा कवठणकर व तिसरे सत्र क्राफ्ट व त्यासाठी संसाधन व्यक्ती शिक्षिका मोनाली आरोंदेकर होत्या.

शाळा समूहात येणाऱ्या शाळांसाठी घेतलेल्या विविध स्पर्धा म्हणजे वेशभूषा, पाढे पाठांतर, चित्रकला स्पर्धा व एक मिनट भाष्य स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. त्यानंतर सम्राट क्लब मयेद्वारा पहिल्या पाच उत्कृष्ट पेंटिंगला प्रमाणपत्र देण्यात आले.

त्यानंतर राष्ट्रीय स्तरावर विज्ञान प्रकल्पात निवड झाल्याबद्दल शिक्षिका सृष्टी साळकर व विद्यार्थी साईश नाईक, सोहम चोडणकर, अदिती चोडणकर, समृद्धी पणजीकर व अनुष्का रावळ यांचा सत्कार करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT