Goa Dainik Gomantak
गोवा

Goa News : श्री ईस्वटी ब्राह्मण लक्ष्मीनारायण देवालयात पालखी उत्सव साजरा

Goa News : यावेळी श्रींची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर महाआरती, तीर्थप्रसाद व उपस्थित सर्वांना महाप्रसाद वाटण्यात आला.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa News :

मुरगाव, हेडलॅण्ड सडा येथील श्री ईस्वटी ब्राह्मण लक्ष्मीनारायण देवालयात रमेश मांद्रेकर कुटुंबीयांतर्फे मासिक पंचमी पालखी उत्सव थाटात साजरा करण्यात आला.

सकाळी मंदिरात यजमान रिया आणि राहुल रमेश मांद्रेकर यांच्या हस्ते श्रींना अभिषेक तसेच धार्मिक विधी पार पडले. संध्याकाळी स्थानिक भजनी कलाकारांच्या भजनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर महाआरती, तीर्थप्रसाद झाला. नंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

यावेळी मांद्रेकर कुटुंबीयांसोबत भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर भजनी कलाकारांच्या भजनाचा कार्यक्रम झाला. यावेळी श्रींची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर महाआरती, तीर्थप्रसाद व उपस्थित सर्वांना महाप्रसाद वाटण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kharif Sowing Area Decline: पेरणीखालील क्षेत्र घटले, तरी खरीप उत्पादनाला फटका नाही; रब्बीसाठी केंद्राचे 177.72 दशलक्ष टनांचे लक्ष्य

Lucky Zodiac Signs: राहू-केतूची उलटी चाल ठरणार वरदान! 'या' राशींच्या आयुष्यात येणार सुख, संपत्ती आणि समृद्धी; मिळणार बक्कळ पैसा

Goa Water Crisis: राज्य गंभीर पाणी संकटाच्या दिशेने; सत्तरीतील नद्या सप्टेंबरमध्येच तळाला, 31 टक्के पावसाची तूट

Onion Price: कांद्याने आणले गृहिणींच्या डोळ्यांत पाणी; नवा कांदा 60, जुन्याचा दर 75 रुपये किलो

Election Commission Form 6 Removed: झंझट संपली! फॉर्म-6 सोबत आता द्यावे लागणार नाही ॲडिशनल डिक्लेरेशन; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT