Shiroda Dainik Gomantak
गोवा

Shiroda News : डॅफोडिल्स शाळेच्या विद्यार्थ्यांचे कराटेत यश

Shiroda News : तसेच श्रीशा सुशांत नाईक हिला दक्षिण आणि उत्तर गोवा विभागात सुवर्णपदक मिळाले.

गोमन्तक डिजिटल टीम

Shiroda News : शिरोडा, शिवग्राम शैक्षणिक संस्थेच्या डॅफोडिल्स पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळेच्या रायेश राजेंद्र नाईक याला कांपाल येथील इनडोअर स्टेडियममध्ये झालेल्या अखिल गोवा पातळीवरील टीकेएजी कराटे अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक मिळाले.

त्याला यापूर्वी दक्षिण आणि उत्तर गोवा विभागातही रौप्य पदक मिळाले होते. तसेच श्रीशा सुशांत नाईक हिला दक्षिण आणि उत्तर गोवा विभागात सुवर्णपदक मिळाले.

विद्यालयाचे व्यवस्थापक तथा जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनीही या मुलांचे कौतुक केले. मुख्याध्यापिका नंदिनी प्रभू यांनीही कौतुक केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 3 तास खुर्चीला बांधून मारहाण, कान खेचल्याने कानाचा पडदा सुजला; दिल्लीतील प्लेस्कूलमध्ये 3 वर्षांच्या चिमुकल्याचा छळ

Mumbai-Goa Highway वर भीषण अपघात! भरधाव कारनं दोन अल्पवयीन मुलींना उडवलं, दोघींचीही प्रकृती गंभीर Watch Video

'धुरंधर' स्टाईल फायरींगनं हादरला पाकिस्तान! जैश-ए-मोहम्मदच्या बड्या कमांडरचा खेळ खल्लास; अज्ञात बंदूकधाऱ्यांनं काढला काटा VIDEO

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

SCROLL FOR NEXT