Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; संशयितास अटक

संशयिताने तिला एक अज्ञात गोळी खाण्यास भाग पाडले.

गोमन्तक डिजिटल टीम

चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी संशयित हजरत उर्फ इरफान मुल्ला (27) या युवकास अटक केली. पीडिता ही इयत्ता नववीची विद्यार्थीनी आहे. दोन दिवसांपूर्वी संशयित हा पिडितेच्या घरी कुणी नसल्याचा गैरफायदा घेऊन आतमध्ये शिरला. तसेच दाराची कडी लावून संशयिताने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

घटनेची कुठेही वाच्यता केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही दिली. तसेच संशयिताने तिला एक अज्ञात गोळी खाण्यास भाग पाडले. या प्रकरणी पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी संशयितावर भादंसंच्या कलम 452, 342, 376(3), 506(1), 328 तसेच पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवून त्यास अटक केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT