Sexual abuse of a minor girl at Panaji Dainik Gomantak
गोवा

गोव्यात कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा; गुन्हेगारी रोखण्याचं पोलिसांसमोर आव्हान

एका अल्पवयीन मुलीवर पणजी येथे लैंगिक अत्याचार केला

दैनिक गोमन्तक

गोवा: राज्यात गुन्हेगारी यांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. मागील काही दिवसात राज्यात तब्बल चार संशयित मृत्यू झाल्याचे समोर आले असुन, काही दिवसांपूर्वीच गौरी आचारी हिचा एक तर्फी प्रेमातून खून करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली. काल एक बलात्काराची घटना समोर आली आहे.

(Sexual abuse of a minor girl at Panaji)

काल दिनांक 27 रोजी आरोपी सुजन तालुकदार व सुनील तालुकदार यांनी एका अल्पवयीन मुलीला खरेदीच्या बहाण्याने विशाल मेगा मार्ट पणजी येथील एका खोलीत नेले व तिचे बळजबरीने कपडे काढले, दरम्यान संबंधित मुलीने आरडाओरडा केला असता तिला मारहाण करण्यात आली दरम्यान, तिचे तोंड दाबून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला व पुढे तिला याची कुठे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेचा खुलासा पीडित मुलीने कोणालाही केला नाही, दरम्यान अनुप घोष व जबा बैश्य यांनी ही घटना समोर आणली व आरोपी सुजन आणि सुनील यांना पणजी पोलिसांनी अटक केली तसेच त्यांच्यावर POCSO कायद्याअंतर्गत गुन्हा क्रमांक- 113/2022 अन्वये 376, 342, 323, 506(1) IPC, आणि कलम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला, पुढील तपास पीएसआय सपना गावस यांच्याकडे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT