Old Goa Accident  Dainik Gomantak
गोवा

Accident In Goa : राज्यात अपघातांचे सत्र सुरुच; ओल्ड गोवा येथे कार पलटी

अपघातातील जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले

Rajat Sawant

ओल्ड गोवा येथे सायंकाळी अपघाताची घटना समोर आली आहे. या अपघातात कारचालक जखमी झाला आहे. अशीच एक अपघाताची घटना बांबोळी दोनापावला मार्गावर दुपारी घडली होती. या अपघातात सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही.

याबाबत अधिक माहिती अशी की, ओल्ड गोवा येथे सायंकाळी अपघात घडल्याची घटना समोर येत आहे. कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. अपघातात कार पलटी झाली असून कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघातातील जखमी चालकाला अधिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT