seized Leopard Skins Jammu and Kashmir PIB
गोवा

Seized Leopard Skins: गोव्यात बिबट्याची कातडी जप्त; टोळी गजाआड

गोवा व मुंबई विभागाने संयुक्तपणे केलेल्या कारवाईत जम्मू - काश्‍मिरामधील श्रीनगर येथून 8 जणांना अटक केली.

दैनिक गोमन्तक

Sized Leopard Skins : बिबट्याच्या कातडीच्या तस्करीप्रकरणी केंद्रीय महसूल गुप्तचर संचालनालच्या (डीआरआय) गोवा व मुंबई विभागाने संयुक्तपणे केलेल्या कारवाईत जम्मू - काश्‍मिरामधील श्रीनगर येथून 8 जणांना अटक केली. त्यात एका जम्मू काश्‍मीर पोलिस हवालदाराचा समावेश आहे.

अटक केलेल्या टोळीकडून 4 बिबट्यांची कातडी जप्त केली आहे. जप्त कातडीची किंमत सुमारे दोन कोटी रुपये आहे.

प्राप्त माहितीच्या आधारे महसूल गुप्तचर संचालनालयाने आखलेल्या योजनेनुसार मुंबई व गोवा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून श्रीनगर येथे बिबट्याची कातडी घेऊन फिरणाऱ्या एकाला ताब्यात घेतले.

पुन्हा बोगस खरेदीदार बनवून टोळीतील इतरांनाही पकडले. याप्रकरणी एका हवालदारासह एकूण 8 जणांना ताब्यात घेतले. जप्त कातडी लडाख, डोडा, उरीतील शिकारीतील असल्याचे पुढे आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Surya Gochar 2026: बँक बॅलन्स वाढणार अन् व्यवसायात मोठे ऑर्डर मिळणार! शिस्त आणि बुद्धिमत्तेचा महासंयोग; सूर्यदेवाची 'या' राशींवर होणार विशेष कृपा

UPI Payment Charges: UPI आता 'मोफत' राहणार नाही? 2 हजारांवरील व्यवहारांवर 0.4 टक्के MDR; झटपट पेमेंटची किंमत ग्राहकांनाही मोजावी लागणार?

''लादेन कुठं लपला होता माहितचं असेल...'', भारतानं पुन्हा फाडला पाकड्यांचा बुरखा; दहशतवाद्यांच्या आश्रयदात्याचा पर्दाफाश

Goa Beach Shacks: गोव्याच्या 'शॅक कायद्या'च्या घटनात्मक वैधतेलाच आव्हान; पर्यावरणाला धोका असल्याचा दावा, हायकोर्टाची सरकारला नोटीस

Goa Dairy: गोवा डेअरीचे व्यवस्थापन 'NDDB'कडेच राहणार? हायकोर्टाचे निर्देश; सर्व निर्णय आणि सामंजस्य कराराचे प्रतिज्ञापत्र सादर करा

SCROLL FOR NEXT