Goa Janata Darbar | vishwajit rane | mauvin Godinho  Dainik Gomantak
गोवा

Goa Janata Darbar: राज्यात 'या' दिवशी भरणार दुसरा जनता दरबार; विश्वजीत राणे, माविन गुदिन्हो उपस्थित राहणार

पहिल्या जनता दरबारला मिळालेल्या प्रतिसादानंतर सरकारचा निर्णय

Akshay Nirmale

Goa Government Janata Darbar: गोव्यात राज्य सरकारतर्फे झालेल्या पहिल्या जनता दरबारला मोठा प्रतिसाद मिळाला होता. या यशानंतर आता दुसऱ्या जनता दरबारच्या तारखा समोर आल्या आहेत. 14 ऑगस्ट रोजी दुसरा जनता दरबार भरविण्यात येणार आहे.

मंत्री विश्वजीत राणे आणि मंत्री माविन गुदिन्हो या जनता दरबारमध्ये लोकांचे प्रश्न, शंका ऐकून घेणार आहेत. पैकी विश्वजीत राणे हे मडगाव येथे असणार आहेत. तिथे ते लोकांची म्हणणे, प्रश्न, समस्या ऐकून घेतील. तर माविन गुदिन्हो हे म्हापसा येथे असणार आहे.

दोघेही मंत्री या जनता दरबारमध्ये लोकांना अधिकाधिक चांगली सेवा देत त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. सर्व सरकारी विभागांनाही ही माहिती दिली गेली आहे.

यापुर्वी ३ जुलै रोजी म्हापश्यातील बोडगेश्वर मंदिर सभागृहात जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाने याचे आयोजन केले होते. यात सार्वजनिक बांधकाम मंत्री निलेश काब्राल यांनी लोकांची गाऱ्हाणी ऐकली होती. त्यांच्या तक्रारींचे निरसन केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT