Shrawan Special Thali Dainik Gomantak
गोवा

Shrawan Special: ‘द किचन ऑन टॉप’तर्फे सात्विक भोजन महोत्सव

फातोर्डा, मडगाव येथील द किचन ऑन टॉप यांच्यातर्फे एका आठवड्यासाठी सात्विक भोजन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

Shreya Dewalkar

Shrawan Special: फातोर्डा, मडगाव येथील द किचन ऑन टॉप यांच्यातर्फे एका आठवड्यासाठी सात्विक भोजन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. परिपूर्ण व पोषक अन्न सेवनाच्या सर्वचजण शोधात असतात. अशांसाठी हा अन्न महोत्सव एक पर्वणी ठरणार आहे.

चोखंदळ ग्राहकांच्या चवीनुसार भोजन उपलब्ध करण्यासाठी त्यांनी एका गृहिणीची मदत घेतली आहे. सदर गृहिणी दररोज या ठिकाणी राहून त्यांच्या टिमसमवेत वैशिष्ट्यपूर्ण गोमंतकीय पदार्थ बनविणार आहे.

दुपारचे आणि रात्रीच्या वेळी असे खास भोजनाची अमर्याद थाळी येथे मिळणार आहे. या महोत्सवातील पदार्थांचा सर्वांनी जरूर आस्वाद घ्यावा.

कोर्ट बाय क्रॉस रोडस्‌, 3 रा मजला, वरूण बिव्हरेजिसच्या बाजूला, आर्लेम बायपासजवळ, फातोर्डा, मडगाव असा या आस्थापनाचा पत्ता आहे, असे पत्रक़ात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

Goa Mega Project: कारापूर-सर्वण मेगा प्रकल्पावर 2 दिवसांत निर्णय, शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; अधिकाऱ्यांना कागदपत्रे तपासण्याच्या सूचना

Indian Cricketers Ban: भारतीय क्रिकेटमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा फ्रॉड! अंडर-19 वर्ल्ड कप स्टार अडकला जाळ्यात; 65 खेळाडूंवर बंदी

Goa Accident: गोव्यात अपघातांची धडकी भरवणारी आकडेवारी! 19 महिन्यांत 1107 जणांचा मृत्यू; दिवसाला दोन जीवांचा बळी

Shukra Gochar 2026: वैभव अन् संपत्तीचा कारक बदलणार चाल! शुक्राचे नक्षत्र गोचर 5 राशींसाठी ठरणार वरदान; धनाचा होणार वर्षाव

SCROLL FOR NEXT