Cm Pramod Sawant With Goa Journalist Dainik Gomantak
गोवा

Cm Pramod Sawant : ऐन निवडणुकीत उगवणारे पत्रकार नकोच! मुख्‍यमंत्री सावंत

Sanquelim Inauguration of Journalists Association : साखळीत ग्रामीण पत्रकार संघाचे उद्‌घाटन

गोमन्तक डिजिटल टीम

ऐन निवडणुकीच्या तोंडावर तीन महिने असताना पत्रकार म्हणून जन्मणारेही काही महाभाग आहेत. त्यांच्यावर मीडिया आस्थापनांनी थेट बंदी घालण्याची गरज आहे. अशा तयार होणाऱ्या ‘नवीन’ पत्रकारांमुळे खऱ्या, प्रामाणिक पत्रकारांवर अन्याय होतो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी येथे केले.

राज्याच्‍या ग्रामीण भागात गेल्या अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या पत्रकारांनी स्थापन करण्यात आलेल्या अखिल गोवा ग्रामीण पत्रकारसंघाचे उद्‌घाटन केल्‍यानंतर मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी वनविकास महामंडळाच्या अध्यक्ष तथा आमदार डॉ. दिव्‍या राणे, आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, प्रेमेंद्र शेट, नगराध्यक्षा रश्मी देसाई व मान्‍यवर उपस्‍थित होते.

ज्‍येष्‍ठ पत्रकारांचा सत्‍कार

यावेळी अजित पैंगीणकर, संतोष गावकर (काणकोण), प्रेमानंद भेंडे, सुनील फातर्पेकर, (केपे), अनुराधा मोघे (सासष्‍टी), दिलीप देसाई (डिचोली), मोहन वेरेकर (फोंडा), नारायण राठवड (बार्देश), आनंद मंगेश नाईक (सांगे), प्रकाश तळवणेकर (पेडणे), दयानंद राणे (मुरगाव), उमेश बाणास्तरकर (तिसवाडी) यांचा सत्कार करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT