Vedanta Sesa  Gomantak Digital Team
गोवा

Sanquelim : ‘सेसा फॉर ग्रीनर गुड’ द्वारे वेदांता सेसा गोवाची जागृती

पर्यावरण संवर्धनार्थ आणि शाश्वत विकासाबाबत आपल्या वचनबद्धतेची पुष्टी केली

गोमन्तक डिजिटल टीम

साखळी : वेदांता सेसा गोवाने आंतरराष्ट्रीय वन दिन आणि जागतिक जल दिनानिमित्त पर्यावरण संवर्धनातील नवकल्पनांना चालना देणारी ‘सेसा फॉर ग्रीनर गुड’ जागृती मोहीम सुरू करून पर्यावरण संवर्धनार्थ आणि शाश्वत विकासाबाबत आपल्या वचनबद्धतेची पुष्टी केली आहे.

वेदांता सेसा गोवाने ‘सेसा फॉर ग्रीनर गुड’ या मोहिमेअंतर्गत आपल्या अनेक पर्यावरणीय नवकल्पनांवर प्रकाश टाकला आहे, ज्यात शाश्वत वनीकरण तंत्र, जल सकारात्मकतेची वचनबद्धता आणि खाण क्षेत्राचे पद्धतशीर पुनर्वसन यांचा समावेश आहे.

वेदांता सेसा गोवाने मे २०२२ मध्ये ‘सेसा फॉर ग्रीनर गुड’ ही मोहीम सुरू केली. पद्धतशीर खाण पुनर्वसन उपाययोजनांसह त्यांनी त्यांच्या पर्यावरण संवर्धनासाठीच्या प्रयत्नांवरही प्रकाश टाकला.

कंपनीने कार्यान्वित केलेल्या ग्रीन मॉडेलने शाश्वत खाणींसाठी नवीन मानके तयार केली आहेत. गोव्यातील साखळी येथील खाणीत वेदांता सेसा गोवाने एका खाणीचे जैवविविधतेचे या समृद्ध आश्रयस्थानात रूपांतर केले आहे,असेही यावेळी वेदांताकडून सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim: डिचोली येथील बगलमार्गावर दरडीचा धोका; कोसळण्याची भीती वाढली, रेलिंगला अडकलेली दरड वर्षभर 'जैसे थे'

Yashasvi Jaiswal Fight: LIVE सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा! यशस्वी जयस्वाल श्रीलंकन गोलंदाजाच्या अंगावर गेला; डोकं आपटलं, धक्का दिला अन्... Watch Video

Sarmanas Pilgaon Road: सारमानस रस्त्यावरील धूळ-चिखलाच्या समस्येवरून प्रेमेंद्र शेट आक्रमक, खनिज वाहतूक रोखली

आरोप निश्चितीपूर्वी आरोपीची बाजू ऐकून घेणे बंधनकारक; उच्च न्‍यायालयाकडून सत्र न्यायालयाचा आदेश रद्द

Illegal Massage Parlours: मसाज पार्लरविरोधात लोबोंचे पत्र; कळंगुटमध्ये बेकायदा आस्थापने सुरू असल्याचे नमूद

SCROLL FOR NEXT