Valpoi  Dainik Gomantak
गोवा

Valpoi News : ठाणे माध्यमिक विद्यालयाला सॅनिटरी पॅड डिस्पोजल मशिन प्रदान

Valpoi News : या मशिनमुळे चांगली सोय होणार आहे. यावेळी ठाणे सरपंच नीलेश परवार यांनी आपले विचार मांडले.

गोमन्तक डिजिटल टीम

Valpoi News :

वाळपई, आरोग्याच्या बाबतीत प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे. खास करून महिलावर्गाने आरोग्याबाबत अधिक जागृत असणे आवश्‍यक आहे.

मासिक पाळीत वापरण्यात येणारे सॅनिटरी पॅडची विल्हेवाट कशी लावावी याबाबत महिलावर्ग चिंतेत असतो. याचा विचार करून केरी जिल्हा पंचायत सदस्य देवयानी गावस यांनी जिल्हा पंचायत निधीतून ठाणे येथील स्व. हीरोजीराव बाबूराव देसाई मेमोरिअल सरकारी माध्यमिक विद्यालयाला सॅनिटरी पॅड डिस्पोजल मशिन प्रदान केले आहे.

यावेळी देवयांनी गावस म्हणाल्या, ठाणे विद्यालयात सॅनिटरी पॅड डिस्पोजल मशिन प्रदान करताना खूप आनंद होत आहे. या मशिनमुळे चांगली सोय होणार आहे. यावेळी ठाणे सरपंच नीलेश परवार यांनी आपले विचार मांडले.

यावेळी मुख्याध्यापक काशिनाथ नाईक, पंच सुरेश आयकर, सचिव सर्वेश गावकर व इतरांची उपस्थिती होती.

मुख्याध्यापक काशिनाथ नाईक यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT