Goa News Live Dainik Gomantak
गोवा

साळगाव : रुग्णवाहिका चालकाची सासरवाडीत आत्महत्या

मृत नितीन गांवस हा विवाहित होता आणि मुड्डीवाडा-सांळगांव येथील आपल्या सासरवाडीत राहात होता.

दैनिक गोमन्तक

मुड्डीवाडा-साळगांव येथील रहिवासी नितीन गांवस (मूळ, बांदा-सिंधुदुर्ग ) या विवाहित तरुणाने शनिवारी राहात्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती साळगांव पोलिस स्थानक सुत्रांनी दिली. (Goa Crime News Live)

मृत नितीन गांवस हा विवाहित होता आणि मुड्डीवाडा-सांळगांव येथील आपल्या सासरवाडीत राहात होता. तसेच आपत्कालीन सेवा देणाऱ्या 108 रुग्णवाहिकेवर तो चालक म्हणून कार्यरत होता. गेले अनेक दिवस त्याची मनस्थिती ठीक नव्हती. त्यामुळे त्याने नैराश्यातून आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. शवचिकित्सेनंतर मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक लोकरे यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

नेटपेक्षा 'सराव सामना' महत्त्वाचा! भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांचे मत

Crime News: घरच्यांनी सून म्हणून नाकारलं, ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं त्यानचं घात केला; बायकोचा काटा काढणारा नराधम अखेर गजाआड

Viral Video: प्रवाशांची गर्दी अन् चोरट्याचा प्लॅन तयार! दिल्ली मेट्रोमध्ये बिनधास्त चोरी; कॅमेऱ्यात कैद झालेला व्हिडिओ चर्चेत

SCROLL FOR NEXT