Sadanand Shet Tanavade on Michael Lobo Dainik Gomantak
गोवा

Sadanand Shet Tanavade on Michael Lobo: तानावडेंचे आधी शेर्माव नंतर पलटी!

Goa Politics: 'यापुढे असे होता कामा नये', प्रदेशाध्यक्षांकडून आमदार लोबोंना समज

Pramod Yadav

भाजप प्रदेशाध्याक्ष सदानंद शेट तानावडे यांनी आमदार मायकल लोबो यांना यांना पक्षाच्या चौकटीत विषय मांडण्याची समज दिली. आमदाराने जनतेचे प्रश्न हाताळले पाहिजेत. असे करताना आपण सत्ताधारी पक्षाचा आमदार आहोत, याचे भान जरूर ठेवले पाहिजे, असे तानावडे यांनी त्यांना सुनावले.

सत्ताधाऱ्यांच्या वक्तव्यामुळे विरोधकांना बळ मिळेल असे यापुढे होता कामा नये, असेही लोबो यांना यावेळी सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: आप कार्यकर्त्यांनी फोंड्यात मगोपला दाखविले काळे झेंडे, शाब्दिक चकमक; काही काळ तणावाचे वातावरण

खासगी क्षेत्रातील कामगारांच्‍या किमान वेतनात अनुभवानुसार वाढ! कदंबसह 'माझी बस'च्‍या तिकिटातही सूट मिळणार; मुख्‍यमंत्र्यांची घोषणा

Goa Road Accidents: बेफाम वेगाचे चार बळी, रविवारी चार ठिकाणी रस्‍ते अपघात; साडेपाच महिन्‍यांत 116 जणांचा मृत्‍यू

EL Nino Impact Rain: 'अल निनो'चा प्रभाव जाणवू लागला, पुढचे सात दिवस 'कोरडे'; शेतकऱ्यांची चिंता वाढली

Horoscope: सोमवती अमावस्येला जुळून येतायत शुभ योग; 'या' राशींचे चमकणार नशीब, कामाच्या ठिकाणी प्रगती आणि पदोन्नतीची संधी

SCROLL FOR NEXT