Goa Student Dainik Gomantak
गोवा

Goa 12th Board Exam: बारावी परीक्षार्थींमध्ये मुलींचा टक्का जास्त; आजपासून परीक्षा

Goa 12th Board Exam: गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी यावर्षीची बारावीची परीक्षा उद्या, 28 फेब्रुवारीपासून सुरू होत असून ती 20 केंद्रांवर होणार आहे.

दैनिक गोमन्तक

12th Board Exam Start In Goa:

गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी यावर्षीची बारावीची परीक्षा उद्या, २८ फेब्रुवारीपासून सुरू होत असून ती २० केंद्रांवर होणार आहे. यंदा या परीक्षेसाठी एकूण १७,९८७ विद्यार्थी बसले असून त्यामध्ये ८,५५० मुले आणि ९,४३७ मुलींचा समावेश आहे.

परीक्षार्थी मुलींची संख्या मुलांपेक्षा अधिक आहे. मंडळाच्या प्रसिद्धी पत्रकाप्रमाणे बारावीची परीक्षा २८ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत होणार आहे. एकूण २० केंद्रांवर १७,९८७ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यात कला शाखेतील १३७९ मुले आणि २९३० मुली मिळून ४,३०९; वाणिज्य शाखेतील २८४१ मुले

आणि २४७९ मुली मिळून ५,३२०; विज्ञान शाखेतील २६१६ मुले आणि ३२६७ मुली मिळून ५,८८३; व्यावसायिक शाखेतून १७१४ मुले आणि ७६१ मुली मिळून २४७५ विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत. परीक्षा सकाळी ९.३० वाजता सुरू होईल. त्यापूर्वी ४५ मिनिटे विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

Ranji Trophy 2026: पिठिया-भार्गवच्या फिरकीपुढे गोव्याची शरणागती! बडोद्याचा डाव व 135 धावांनी दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT