Dabolim Airport Dainik Gomantak
गोवा

रस्त्यावर वाहन उभे करून प्रवाशांना शिवीगाळ, दाबोळी विमानतळ परिसरात युवकांकडून दहशत

महिलांनाही अश्लील भाषेत केली शिवीगाळ.

Pramod Yadav

Dabolim Airport

दाबोळी विमानतळ परिसरात रात्रीच्या वेळेस युवकांकडून दहशत निर्माण करण्यात आली. रस्त्यावर वाहन उभे करून प्रवाशांना शिवीगाळ करण्यासह, महिलांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली. याप्रकरणी एक व्हिडिओ आणि फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर दोबोळी विमानतळ पोलिसांनी याची दखल घेतली. गुरूवारी (दि.13) रात्री ही घटना घडली.

दाबोळी विमानतळ पोलिसांनी अमित कामत (वय 18), अरूण तिमापूर आणि फहाद टीनवाले (वय 25) (रा. मांगोरहिल) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

गुरूवारी रात्री साडेबाराच्या सुमारास दाबोळी विमानतळ परिसरातील रस्त्यावर युवकांनी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. युवकांनी रस्त्यावर वाहन उभे करून प्रवाशांना शिवीगाळ केली. महिलांबाबत देखील अपशब्द वापरल्याची माहिती समोर आली आहे.

याप्रकरणी एक व्हिडिओ आणि काही फोटो समोर आल्यानंतर दाबोळी पोलिसांनी याची दखल घेतली. पोलिसांनी मांगोरहिल येथील तीन युवकांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lavani Marathi Folk Art: शेतातील 'लावण' की सौंदर्याचे 'लावण्य'? मराठी मातीशी जोडलेल्या लावणीची वास्तववादी व्याख्या

Hannah Arendt On Violence: दुष्टता ही राक्षसाकडून नाही तर स्वतंत्र विचार न करणाऱ्या सामान्य माणसाकडून घडते! हॅना आरेन्ट यांचे पथदर्शी विचार

Crime News: "तू तिच्याशी का बोलतोस?" बिअर पार्टीतून सुरू झाला वाद; संतापलेल्या तरुणाने ब्लेडने सपासप वार करत मित्राला संपवलं

Verna: टेम्पोवर कोसळली वीजवाहिनी; छत्तीसगडच्या 30 वर्षीय क्लिनरचा मृत्यू

Shani Vakri 2026: शनिदेवांची उलटी चाल! 'या' राशींना बसणार मोठा आर्थिक फटका; नोकरी-व्यवसायात वाढणार मानसिक ताण

SCROLL FOR NEXT