Cruz Silva On Romi Konkani Twitter
गोवा

Goa Assembly: लोकभावनेचा विचार करून कोकणी रोमी लिपीलासुद्धा मानाचे स्थान द्या!

Cruz Silva On Romi Konkani: रोमी कोकणीला मानाचे स्थान मिळावे ही आमची मागणी आहे

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: गोवा विधानसभेत राजभाषा कायदा आणण्यात आला, त्यावेळी कोकणी रोमी लिपीवर अन्याय करण्यात आला. सरकारने लोकभावनेचा विचार करून कोकणी रोमी लिपीलाही मानाचे स्थान द्यावे, अशी मागणी आमदार क्रुझ सिल्वा यांनी आज विधानसभेत केली. विविध खात्यांच्या मागण्यांवेळी ते बोलत होते.

देवनागरी कोकणीला आमचा विरोध नाही, केवळ रोमी कोकणीला मानाचे स्थान मिळावे ही आमची मागणी आहे. कोकणीला राजभाषा करावी यासाठी अनेक आंदोलने झाली. ज्यावेळी आंदोलने व्हायची, त्यावेळी जर केवळ देवनागरी लिपीतील कोकणीला राजभाषेचा दर्जा मिळणार असे समजले असते तर कदाचित एवढी मोठी आंदोलने झाली नसती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT