Mayor Rohit Monserrate Dainik Gomantak
गोवा

Mayor Rohit Monserrate: पणजी महानगरपालिकेच्या महापौरपदी पुन्हा एकदा रोहित मोन्सेरात

पणजी महानगरपालिकेच्या महापौरपदी पुन्हा एकदा रोहित मोन्सेरात आणि संजीव नाईक यांची उपमहापौरपदी पुन्हा एकदा बिनविरोध निवड.

दैनिक गोमन्तक

Mayor Rohit Monserrate: पणजी महानगरपालिकेच्या महापौरपदी पुन्हा एकदा रोहित मोन्सेरात आणि संजीव नाईक यांची उपमहापौरपदी पुन्हा एकदा बिनविरोध निवड झाली आहे. रोहित मोन्सेरात हे सलग तिसऱ्या वर्षी निवडून आले आहेत. तर संजीव नाईक दुसऱ्यांदा निवडून आले आहेत.

सध्या गोव्याचे मुख्य शहर पणजीमध्ये अनेक समस्या सुरू आहेत. प्रामुख्याने राज्यभरात सुरू असलेल्या मॉन्सूनपूर्व कामांमुळे सर्वत्र रस्ते खणून ठेवले आहेत.

यामुळे वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. रोहित मोन्सेरात निवडून आल्यावर त्यांनी आपले मत व्यक्त केले. तेव्हा त्यांनी आपले भविष्यातील व्हिजन स्पष्ट केले. ते म्हणाले की, पुढे गोव्यात होणाऱ्या G20 परिषदेसाठी तसेच मॉन्सूनसाठी पणजी शहर पूर्णपणे तयार आहे. यासाठी नेहमीच तत्पर असेन.

शहरातील रखडलेली कामे त्वरित पूर्ण होतील यासाठी मी प्रयत्नशील आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kendra Drishti Yog 2026: शुक्र-गुरुची गट्टी जमणार, पैसा आणि प्रेम दोन्ही मिळणार! केंद्र दृष्टी योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान

RO Water: आर.ओ.चं पाणी खरंच आरोग्यासाठी घातक? तज्ज्ञ डॉक्टरांनी स्पष्टच सांगितलं; अफवांवर विश्वास ठेवण्यापूर्वी जाणून घ्या

Budh Margi 2026: "तुमची स्वप्ने होणार पूर्ण, बुध ग्रहाचा मेगा धमाका'' 21 मार्चपासून 'या' 7 राशींच्या नशिबात मोठा राजयोग

High Court: 'रागाच्या भरात मुलगी बापावर बलात्काराचा आरोप कधीच करणार नाही', जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवताना हायकोर्टाने ओढले ताशेरे; काय नेमकं प्रकरण?

डोळ्यांत पाणी अन् हृदयात धडधड... कुवेतमध्ये अडकलेल्या उर्वशी रौतेलाला विमानातचं कोसळलं रडू; युद्धजन्य स्थितीतील मांडली व्यथा VIDEO

SCROLL FOR NEXT