Press Conference by Revolutionary Goans: manoj parab Dainik Gomantak
गोवा

'जय श्री राम' म्हणत मनोज परबांनी माफी का मागितली? व्हायरल व्हिडिओबाबत दिलं स्पष्टीकरण

परराज्यातील लोक गोव्यात दोन समाजात धार्मिक वाद आणि दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.

Pramod Yadav

Manoj Parab: विधानाचा विपर्यास करुन व्हिडिओचा मोजका भागच व्हायरल केला. तसेच, केलेले वक्तव्य हे गोमन्तकीयांसाठी नव्हे तर परप्रांतियांसाठी होते, असे स्पष्टीकरण देत रिव्हॉल्युशनरी गोवन पक्षाचे सर्वेसर्वा मनोज परब यांनी 'जय श्री राम' म्हणत माफी मागितली.

परराज्यातील लोक गोव्यात दोन समाजात धार्मिक वाद आणि दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. स्थालांतरीत असलेल्या या लोकांना राज्याचा विकास आणि प्रगतीशी काही देणघेणं नाही. मी केलेलं विधान हे अशा लोकांसाठी होते, असे स्पष्टीकरण परबांनी दिले.

परराज्यातील लोक धार्मिक वाद निर्माण करण्याच्या हेतूने रॅलीत घुसतात, अशा लोकांबाबत हे वक्तव्य करण्यात आले होते. गोमन्तकीयांच्या बाबतीत हे वक्तव्य नसल्याचे परब म्हणाले.

रिव्हॉल्युशनरी गोवन पक्षाच्या वतीने देखील विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. राजकारण आणि धर्म या दोन वेगळा गोष्टी आहेत. तरी देखील माझ्या वक्तव्यामुळे गोमन्तकीयांच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो, असे परब म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sattari Gaur Attack: सत्तरीत गव्यांचा धुमाकूळ! काढणीला आलेले भाजीपिक काही क्षणांत उद्ध्वस्त; मैंगिणेतील शेतकरी महिलेचे मोठे नुकसान

Tarun Tejpal Case: तेजपाल अखेर म्हापसा न्यायालयात शरण; कोलवाळ तुरुंगात रवानगी, 10 वर्षांच्या शिक्षेविरोधात 'सर्वोच्च'कडे दाद

Dogs Longest Journey: 8 महिने, 3 भाऊ अन् 4126 किलोमीटरचा थरार! प्रेमासाठी रानकुत्र्यांनी ओलांडल्या 5 देशांच्या बॉर्डर; रचला जागतिक रेकॉर्ड

Goa Shack Licenses: गोव्यात शॅक व्यावसायिकांना मोठा दिलासा! ऑक्टोबरपूर्वीच परवाने मिळण्याचे संकेत; 304 अर्जदार पात्र, जागांचे सीमांकन लवकरच

Crime News: 'माझ्या मुलावर खरं प्रेम असेल तर फाशी घे!', अल्पवयीन प्रेयसीनं संपवलं जीवन, प्रियकराची आई गजाआड; नेमकं काय प्रकरण?

SCROLL FOR NEXT