Revolutionary Goans : 'वूमन सेफ्टी' साठी जनसुराज्य पक्ष कंबर कसून तयार..!  Dainik Gomantak
गोवा

'वूमन सेफ्टी' साठी गोवा सुराज पक्ष कंबर कसून तयार..!

आरजी ने महिलांसाठी एक विशेष अ‍ॅप बनवले असून; हे अ‍ॅप पूर्णपणे फ्री असून

दैनिक गोमन्तक

राज्यातील महिलांच्या सुरक्षितते बाबतचा प्रश्न जास्त चिंतेचा बनत चालला आहे. महिला असुरक्षिततेबाबत गोवा अग्रस्थानी आहे. यावर तोडगा काढत गोवा (Goa) सुराज्य पक्ष म्हणजेच आरजी (Revolutionary Goans) ने महिलांसाठी स्त्री सेफ्टी हे एक विशेष अ‍ॅप (App) बनवले आहे; हे अ‍ॅप पूर्णपणे फ्री असून, मोबईल (Mobile) मध्ये इन्स्टॉल केल्यानंतर केवळ हे अ‍ॅप सुरू करून मोबाईल शेक केल्यास तुम्हाला त्वरित मदत मिळणार आहे. हे अ‍ॅप वापरण्यास कोणालाही कोणतेही बंधन नाही अगदी परदेशीय, परप्रांतीय महिला देखील हे अ‍ॅप वापरू शकतात.

या अ‍ॅपच आज लॉन्चिंग करण्यात आले असून, आज पासून हे तुम्ही वापरु शकता. या अ‍ॅपचे लॉन्चिंग अध्यक्ष मनोज परब यांच्या हस्ते झाले.

राज्यातील महिलांना सुरक्षा देण्यात हे सरकार पूर्ण पणे अपयशी ठरले आहे, आज राज्यातील महिला घराबाहेर पाडण्यासाठी घाबरतात, घाबरत जगतात, घरातील मुली बाहेर गेल्यानंतर परत येतील की नाही याची काळजी पालकांना लागून असते, गोव्यात दर 8 दिवसाला 5 रेप केस फाइल होतात गोव्यातील या अत्याचाराच्या सत्राला पूर्णविरामच मिळत नाही, म्हणूनच महिलांच्या सेफ्टी साठी आम्ही हे अ‍ॅप लॉन्च केले आहे.

मनोज परब

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT