Revolutionary Goans Dainik Gomantak
गोवा

रिव्हॉल्युशनरी गोवन्सची चौथी यादी जाहीर

शिवोलीसह पर्ये, केपे, वास्को मतदारसंघात उमेदवार रिंगणात

दैनिक गोमन्तक

पणजी : रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाने गोवा विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. यापूर्वी जाहीर केलेल्या तीन याद्यांमध्येही मूळच्या गोमंतकीय उमेदवारांना संधी दिल्याचं पक्षाने स्पष्ट केलं आहे. चौथ्या यादीत रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाने 7 उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत.

चौथ्या यादीत रिव्हॉल्युशनरी गोवन्सकडून (Revolutionary Goans) शिवोलीत गौरेश मांद्रेकर, फातोर्ड्यातून व्हॅलेरी फर्नांडिस, बेणावलीतून डेसमंड फर्नांडिस, पर्ये मतदारसंघातून समीर सत्तरकर, वास्कोतून (Vasco) आंद्रे सेबॅस्टिओ व्हिएगस, दाबोळीतून गौऱीश अनंत बोरकर, आणि केपे मतदारसंघातून विशाल देसाई यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

दरम्यान गोवा विधानसभा निवडणुकीसाठी (Goa Assembly Election) याआधी जाहीर केलेल्या यादीत रिव्हॉल्युशनरी गोवन्सने सांतआंद्रेमधून विरेश बोरकर, प्रियोळमधून विश्वेश नाईक, मयेमध्ये श्रीकृष्ण परब, मांद्रेमधून सुनयना गावडे, कुडचडे मतदारसंघात आदित्य देसाई, कुडतरीतून रूपर्ट पेरेरा, नुवेमध्ये अरविन डिकॉस्टा, कळंगुटमध्ये फ्रान्सिस्को गोन्साल्वीस, कुंकळ्ळीत विल्सन कार्दोज यांना उमेदवारी दिली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT